एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: नाशिकच्या मुलांचे योगा प्रकार पाहून डोळे दिपवल्याशिवाय राहणार नाही! पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/148e5ea35beef9eb4f4395a7625546ed1672679482664384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Amazing yoga of Nashiks children
1/10
![दैनंदिन जीवनात योगाचे स्थान अनन्यसाधारण असून सर्व खेळाडूंना आपल्या खेळासोबतच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास महत्वाचा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/2e38a3c2ec9c6ac4d93fa1d714dc2abf214bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दैनंदिन जीवनात योगाचे स्थान अनन्यसाधारण असून सर्व खेळाडूंना आपल्या खेळासोबतच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास महत्वाचा आहे.
2/10
![आज विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 अंतर्गत योग क्रीडा स्पर्धा उद्घाटन पार पडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/835b757a7aaea371dbe3ea52a10152941f981.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 अंतर्गत योग क्रीडा स्पर्धा उद्घाटन पार पडले
3/10
![जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, इतर खेळ खेळण्यासाठी साहित्याची व मैदानाची आवश्यकता असते. परंतु योग करण्यासाठी आपणास कोणतेही साहित्य आवश्यक नसून घरातही आपण योगाभ्यास करू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/05560f605a6e88313ca8d74b9302a8155b756.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, इतर खेळ खेळण्यासाठी साहित्याची व मैदानाची आवश्यकता असते. परंतु योग करण्यासाठी आपणास कोणतेही साहित्य आवश्यक नसून घरातही आपण योगाभ्यास करू शकतो.
4/10
![दररोज खेळाडूंनी सकाळची 20 मिनिटे योगासाठी देणे आवश्यक आहे. यातून खेळाडूंची खेळातील एकाग्रता वाढीस लागून खेळांचे सादरीकरण करतांना निश्चितच याचा फायदा होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/b037bdef0fc70a4b357fb2f834fc8a039866a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दररोज खेळाडूंनी सकाळची 20 मिनिटे योगासाठी देणे आवश्यक आहे. यातून खेळाडूंची खेळातील एकाग्रता वाढीस लागून खेळांचे सादरीकरण करतांना निश्चितच याचा फायदा होणार आहे.
5/10
![आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल, संगणकावर डिजीटल खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळांमध्ये जास्त सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/96d95b23eb97c270f2ffda0b124a5e3fe366b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल, संगणकावर डिजीटल खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळांमध्ये जास्त सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.
6/10
![कोणाताही खेळ खेळतांना त्यात जिद्द, चिकाटी, मेहनत व सांघिक भावना या गोष्टी महत्वाच्या आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/021d8e3a10a36702d4a5b15003cda8f8ad7a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोणाताही खेळ खेळतांना त्यात जिद्द, चिकाटी, मेहनत व सांघिक भावना या गोष्टी महत्वाच्या आहे.
7/10
![खेळा खेळतांना आपल्याकडून कोणत्या चुका होतात याचेही खेळाडूंनी स्वत: आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/74b8fcc2cf1a7ffbad08d63cd30353edc05e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खेळा खेळतांना आपल्याकडून कोणत्या चुका होतात याचेही खेळाडूंनी स्वत: आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
8/10
![यातूनच खेळाडूंची इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढून आपल्या खेळात प्राविण्य मिळवून ते यशाचे शिखर गाठतील, असा विश्वास व्यक्त करीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/af7b01625232bbf8607710be4818e47a6fa87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातूनच खेळाडूंची इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढून आपल्या खेळात प्राविण्य मिळवून ते यशाचे शिखर गाठतील, असा विश्वास व्यक्त करीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
9/10
![कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाशिकच्या स्वानंदी वालझडे व आकांक्षा दिवेकर यांच्यासह योग खेळाडूंनी विविध योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/180672e3509ae9012706efb68486c25064f23.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाशिकच्या स्वानंदी वालझडे व आकांक्षा दिवेकर यांच्यासह योग खेळाडूंनी विविध योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
10/10
![image 10](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/02/04258f8e9c6ca78431e09fa4e2a0705ee95ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 10
Published at : 02 Jan 2023 10:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)