एक्स्प्लोर
Nanded Sahastrakund Waterfall : सहस्त्रकुंड धबधब्याचा रौद्र अवतार, तर ओसंडून वाहणारा शेख फरीदबाबा धबधबा...
नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सहस्त्रकुंड धबधब्यासह, शेख फरीदबाबा धबधबाही खळखळून वाहू लागलाय...

























