एक्स्प्लोर
Renuka Mata Temple : माहूरच्या रेणुकामाता मंदिराच्या दानपेटीत भरभरुन दान, लाखोंचा ऐवज जमा
Renuka Mata Temple : माहूरमधील रेणुकामाता मंदिराच्या दानपेटीत एका महिन्यात तब्बल 22 लाख रुपयांचे ऐवज जमा झाला आहे.

Mahurgad Renukamata Temple Donation
1/6

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ माहूर इथल्या रेणुका माता मंदिरातील भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे.
2/6

माहूरच्या दानपेटीत एका महिन्यात तब्बल 22 लाख रुपयांचे ऐवज जमा झाला आहे.
3/6

दर महिन्याला रेणुका माता मंदिरातील दान पेटीतील ऐवजासह रोख रक्कम मोजणी मंदिर प्रशासनाकडून केली केली जाते.
4/6

यावेळी झालेल्या मोजणीत 10 लाख 18 हजार 635 रुपये रोख रक्कम आहे.
5/6

तर सोने 150 ग्रॅम 800 मिली, चांदी 4 किलो 635 ग्रॅम असा तब्बल 22 लाखांचा ऐवज भाविकांकडून दान करण्यात आला आहे.
6/6

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे माहूरला भाविकांची गर्दी असून त्यातून दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली आहे.
Published at : 15 Jun 2023 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
