एक्स्प्लोर
स्कॉर्पिओ अन् ट्रकमध्ये स्कूटी चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर
नांदेड-अर्धापूर रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडी, ट्रक आणि स्कुटीचा भीषण अपघात झालाय.

Accident News
1/8

भरधाव स्कॉर्पिओ गाडीनं दुचाकीला धडक दिली आणि दुचाकी पुढे असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली.
2/8

नांदेड-अर्धापूर रस्त्यावर तीन वाहनाच्या अपघातात दोन युवक ठार झाले आहेत.
3/8

युनूस खान आणि शहेबाझ खान या दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
4/8

नांदेडहून स्कुटीवरुन अर्धापूरकडे जात असताना मित्र्यांवर काळानं घाला घातलाय.
5/8

वसमत फाट्याजवळ पाठीमाघून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीनं स्कुटीला जोरदार धडक दिली.
6/8

तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली.
7/8

स्कॉर्पिओ गाडी आणि ट्रकमध्ये दुचाकी चिरडली गेली.
8/8

याच अपघातात स्कुटीवरुन प्रवास करणाऱ्या मित्रांनी आपले प्राण गमावले.
Published at : 20 Aug 2023 02:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
करमणूक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
