एक्स्प्लोर
Photo: नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस; अनेक गावांना पुराचा वेढा
Nanded News
1/6

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील गोदावरी,पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी दुथडी भरून वाहतायत.
2/6

मुसळधार पावसामुळे आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय
Published at : 13 Jul 2022 09:38 AM (IST)
आणखी पाहा























