एक्स्प्लोर
तर्री पोह्याला दोन तरुणांनी दिलं वेगळं रुप, वर्षाला 13 लाख प्लेट्सची विक्री
तर्री पोह्याला दोन तरुणांनी दिलं वेगळं रुप, आता नागपूरच्या बाहेरही विस्तार, वर्षाला 13 लाख प्लेट्सची विक्री
tarri poha
1/10

Pohewala In Nagpur : नागपुरातील तर्री पोहे सर्वांनाच माहित असतील. झणझणीत गरमागरम तर्रीसोबत नागपुरी पोहे सगळ्यांनीच खाल्ले असतील किंवा त्या संदर्भात ऐकले तर नक्कीच असेल. आता दोन नागपूरकर अभियंत्यांनी हेच तर्री पोहे एका ब्रँडच्या स्वरूपात देशभर विस्तारण्याची तयारी सुरू केली आहे..
2/10

अभियांत्रिकी क्षेत्रातील एका स्टार्टअप प्रोजेक्टला फंडिंगसाठी सुरू केलेला दोघांचा पोह्याचा व्यवसाय आता चांगलाच भरभराटीस आला आहे. दोघे दरवर्षी थोडे थोडके नाही तर तब्बल 13 लाख प्लेट पोहे विकत आहेत.
Published at : 27 Nov 2022 11:43 PM (IST)
आणखी पाहा























