एक्स्प्लोर
Nagpur News: गुलाब चाहत्यासाठी मोठी पर्वणी; विदर्भ रोज सोसायटीच्या 36व्या वार्षिक समारंभाचे आयोजन
Nagpur News: विदर्भ रोज सोसायटीच्या वतीने यंदा 36 वे वार्षिक वार्षिक गुलाब शो आयोजन करण्यात आले आहे. गुलाब चाहत्यासाठी ही मोठी पर्वणी ठरते आहे.

Vidarbha Rose Society
1/10

विदर्भ रोज सोसायटीच्या वतीने यंदा 36 वे वार्षिक वार्षिक गुलाब शो आयोजन करण्यात आले आहे.
2/10

गुलाब चाहत्यासाठी ही फार मोठी पर्वणी ठरली आहे.
3/10

नागपुरातील महाराणा रोजी महाराणा स्मृती मंदिर हॉल, उत्तर अंबाझरी रोड येथे ही स्पर्धा आज रविवार 14 जानेवारीला आयोजित केली आहे.
4/10

ही स्पर्धा गुलाबाशी संबंधित अनेक श्रेणींमध्ये विभागली गेली आहे.
5/10

जसे की रंग, फुलांची मांडणी, पेंटिंग्ज, फोटोग्राफी, वस्तू, बागा, गुलाबाचे शिक्के इत्यादि मध्ये विभागली आहे.
6/10

यंदाचे हे 36वे वर्ष असून गुलाब चाहत्यांनी सकाळपासून मोठी गर्दी केली आहे.
7/10

या वार्षिक गुलाब शो मध्ये अनेक प्रकारचे रंगीबेरंगी गुलाब फूल आकर्षकरित्या सजवली आहे.
8/10

या वार्षिक गुलाब शो मध्ये 20 हून आधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
9/10

सुमारे 200 हून अधिक आकर्षक आणि मनमोहक फुलांचे हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
10/10

हे प्रदर्शन केवळ आज रविवार 14 जानेवारीलाच एक दिवस आयोजित केले आहे आहे.
Published at : 14 Jan 2024 11:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
