एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : अभिनेता संजय दत्तची नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊतांच्या घरी सदिच्छा भेट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/bea7ba40ce02c54265a6af7c1d8c7f6e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sanjay_Dutt_Meets_Nitin_Raut
1/7
![प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/92d4b94aef20b47baa794a2eacf0988329307.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
2/7
![नागपूर येथील निवासस्थानी या दोघांची भेट झाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/42371a85735b478a62ff246aa5e8b620cd849.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूर येथील निवासस्थानी या दोघांची भेट झाली
3/7
![नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याचा 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित विवाह स्वागत समारंभ कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/36f078232c6ed848733e5927992182bdda1b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याचा 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित विवाह स्वागत समारंभ कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता.
4/7
![आज बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं नागपूरात आल्यावर नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षा यांना विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/d5c68f633afc67182bec28d17369b91119061.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं नागपूरात आल्यावर नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षा यांना विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या.
5/7
![image 5](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/36f078232c6ed848733e5927992182bdf1a9b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 5
6/7
![संजय दत्तची ही नागपूर भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/92d4b94aef20b47baa794a2eacf0988311257.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजय दत्तची ही नागपूर भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.
7/7
![नागपूर येथे संजय दत्तनं संपूर्ण राऊत कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/42371a85735b478a62ff246aa5e8b6201ca6a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूर येथे संजय दत्तनं संपूर्ण राऊत कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
Published at : 06 Jun 2021 07:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)