एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
नागपुरातील रस्त्यावर आढळला 22 किलो वजनाचा दुर्मीळ कासव, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/30/2bc96032639f5b4c518225eca0294d7a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Turtle
1/5
![नागपूर जिल्ह्यातील हिंगणा शहरात सुरजनगरमध्ये भर वस्तीत 22 किलो वजनाचा भीमकाय कासव आढळला आहे. लेथ सॉफ्टशेल टरटल या प्रजातीचा कासव असून तो दक्षिण भारतात आढळतो. मात्र, तो हिंगणा शहरात कसा पोहोचला या प्रश्नाचा उत्तर अजून सापडलेले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/30/da6bc7e3cdccd018381d1ea71e0d8f251c3b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा शहरात सुरजनगरमध्ये भर वस्तीत 22 किलो वजनाचा भीमकाय कासव आढळला आहे. लेथ सॉफ्टशेल टरटल या प्रजातीचा कासव असून तो दक्षिण भारतात आढळतो. मात्र, तो हिंगणा शहरात कसा पोहोचला या प्रश्नाचा उत्तर अजून सापडलेले नाही.
2/5
![काल रात्री 1 च्या सुमारास हिंगणा येथील एका नागरिकाला भला मोठा कासव सुरजनगर कॉलनीच्या रस्त्यावर चालताना दिसला. लगेच त्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/30/4b749bf87f03da1434b030e7f4f9ff5631334.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल रात्री 1 च्या सुमारास हिंगणा येथील एका नागरिकाला भला मोठा कासव सुरजनगर कॉलनीच्या रस्त्यावर चालताना दिसला. लगेच त्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली.
3/5
![वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन कासवाला ताब्यात घेऊन वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणी करता आणले. आज त्या कासवाची वैद्यकीय तपासणी केल्यावर तो कासव पाण्यात राहणारा असून त्याचे नाव Leith's Softshell Turtle असे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/30/45db81170c42d41d0e65f330591ca9492e7af.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन कासवाला ताब्यात घेऊन वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणी करता आणले. आज त्या कासवाची वैद्यकीय तपासणी केल्यावर तो कासव पाण्यात राहणारा असून त्याचे नाव Leith's Softshell Turtle असे आहे.
4/5
![सदर कासव विदर्भात दुर्मिळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. विशेष म्हणजे या भीमकाय कासवाचे वजन 22 किलो 200 ग्रॅम असून त्याची लांबी 83 सेंमी व रुंदी 51 सेमी आहे. शरीराचा संपूर्ण घेर 165 सेमी इतका आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/30/a29e41819e6d1f292ab287154dcaf3496144d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सदर कासव विदर्भात दुर्मिळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. विशेष म्हणजे या भीमकाय कासवाचे वजन 22 किलो 200 ग्रॅम असून त्याची लांबी 83 सेंमी व रुंदी 51 सेमी आहे. शरीराचा संपूर्ण घेर 165 सेमी इतका आहे.
5/5
![कासवाची स्थिती उत्तम असून वैदकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल. दरम्यान दक्षिण भारतात आढळणारा हा कासव नागपुरात आणि त्यातल्या त्यात हिंगणा शहरात कसा काय पोहोचला याचा उत्तर अजूनही वन अधिकाऱ्यांना मिळू शकलेला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/30/9e653cd7ec211e7b2612b222e84e1d3e4a0c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कासवाची स्थिती उत्तम असून वैदकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल. दरम्यान दक्षिण भारतात आढळणारा हा कासव नागपुरात आणि त्यातल्या त्यात हिंगणा शहरात कसा काय पोहोचला याचा उत्तर अजूनही वन अधिकाऱ्यांना मिळू शकलेला नाही.
Published at : 30 Jun 2021 07:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion