एक्स्प्लोर
Yoga Day 2022 : मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा
Yoga Day 2022
1/6

आज 21 जून जागतिक योग दिन. या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
2/6

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यासह हायकोर्टातील इतर न्यायमूर्ती, रजिस्ट्रार जनरल तसेच जेष्ठ वकिलही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Published at : 21 Jun 2022 11:52 AM (IST)
आणखी पाहा
























