एक्स्प्लोर

गिरगावात साकारले गड-किल्ले, शिवकालीन शस्त्र व नाण्याचं प्रदर्शन

mumbai

1/10

2/10
गिरगाव प्रबोधन' आयोजित किल्ले  बांधणी  स्पर्धा व प्रदर्शन हा उपक्रम पाच ते सहा नोव्हेंबर 2022 रोजी गिरगावातील शारदा सदन  शाळेत पार पडला.

3/10
या उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष होते
या उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष होते
4/10
किल्ले प्रदर्शनाचे मुख्य आकर्षक ठरले ते म्हणजे साकारलेले प्रतापगड , नळ दुर्ग , रायगड तसेच वाळू ने साकारले 10 फुटी विजयदुर्ग.

5/10
अशा 15 हुन अधिक गडकिल्यांची हुबेहूब प्रतिकृर्ती या प्रदर्शनातुन साकारण्यात आली. बालकलाकारांनी पण या स्पर्धेत खुप मोठया संख्येने सहभाग  घेतला  होता.

6/10
तसेच शिवकालीन शस्त्र व नाणी यांचे प्रदर्शन पाहायला मिळाले त्यात तलांवर, भाले, ढाल, खंजीर, बीचवा, वाघनख असे विविध शस्त्र आणि शिवकालीन भारतीय राजाचे नाणी येथे पाहायला मिळाली

7/10
या दोन दिवसीय प्रदर्शनाला मुबंई व उपनगरातून फार मोठ्या संख्येने प्रेक्षकानीं हजेरी लावली.

8/10
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन इतिहास संशोधक राजेंद्र चेउलकर ( राजू मास्तर) व  महेश पुरव मुबई कला विद्यायलचे प्रिंसिपल तसेच विविध  क्षेत्रातील मान्यवरांनी या  कार्यक्रमाला हजेरी लावली.

9/10
गिरगाव प्रबोधन  ही  गिरगावातील तरुणांनी  एकत्रित येउन स्थापित  केलेली  संस्था आहे,ज्याचे उद्दिष्ट हे समाजात संस्कृतीचे जतन करत त्यासोबतच खेळ,कला व विद्या या गुणांना वाव देणे हा आहे.

10/10
गिरगाव प्रबोधन' आयोजित किल्ले  बांधणी  स्पर्धा व प्रदर्शन हा उपक्रम गिरगावातील शारदा सदन  शाळेत पार पडला.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget