एक्स्प्लोर
Ganpati Visarjan : ना ढोलताशांचा गजर, ना डॉल्बीचा दणदणाट; टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांच्या बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan 2023 : गिरगांव चौपाटीवर वारकरी संप्रदायाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पारंपारिक वेशात आणि पारंपारिक वाद्यात वारकरी संप्रदायाने बाप्पाला निरोप दिला.
Warkari Ganpati Visarjan
1/7

मुंबईसह राज्यभरात आज घरगुती गणपतींसह मोठ्या बाप्पांना निरोप दिला जात आहे.
2/7

गिरगांव चौपाटीवर वारकरी संप्रदायाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
Published at : 28 Sep 2023 12:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























