एक्स्प्लोर
Mahashivratri 2023: हर हर महादेव... मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ मंदिराला आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची रीघ
Mahashivratri 2023: मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आलीय. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ शिवमंदिराला अतिशय सुंदर फुलांनी सजवण्यात आलं आहे.

Mahashivratri 2023 | Babulnath Mandir, Mumbai
1/10

आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे.
2/10

देशभरात महाशिवरात्रीसाठी भाविक विविध तीर्थस्थळावर दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
3/10

मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
4/10

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ शिवमंदिराला अतिशय सुंदर फुलांनी सजवण्यात आलं आहे.
5/10

पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
6/10

कोरोनानंतर यंदा बाबुलनाथला जलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
7/10

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी बेस्टकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.
8/10

बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात दरम्यान बससेवा चालवण्यात येणार आहेत.
9/10

संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे.
10/10

प्राचीन आणि पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो.
Published at : 18 Feb 2023 09:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
