एक्स्प्लोर
Lalbaug Accident PHOTO: लालबागची नुपूर हकनाक बळी गेली; मद्यधुंद प्रवाशाच्या मूर्खपणामुळे मणियार कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपला
Lalbaug Accident: गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे लालबागमध्ये बाप्पाचे आगमन सोहळे आणि खरेदीसाठी आलेल्यांची मोठी गर्दी होती. अशातच, ऐन गर्दीत बेस्ट बस घुसली आणि एकच गोंधळ उडाला.
Lalbaug Accident
1/10

कुणाला काहीच कळायला मार्ग नव्हता. अनियंत्रित झालेल्या बेस्ट बसनं एक, दोघांनी नाहीतर तर तब्बल 9 जणांना उडवलं होतं. या अपघातात एका तरुणीनं आपला नाहक जीव गमावला.
2/10

बेस्टची 66 क्रमांकाची बस राणी लक्ष्मीबाई चौक, सायन येथून बॅलार्ड पिअर इथं जात होती. लालबागमधील गणेश टॉकीज येथे पोहोचल्यावर बसमधून प्रवास करत असलेल्या मद्यधुंद प्रवाशानं गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
Published at : 02 Sep 2024 12:20 PM (IST)
आणखी पाहा























