एक्स्प्लोर

Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत

Corona virus pandemic: जगावर पुन्हा एकदा कोरोनाप्रमाणे मोठ्या आजाराचे संकट येऊ शकते. पुढील चार वर्षांमध्ये जगाला साथीच्या मोठ्या आजाराचा सामना करावा लागू शकतो, असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

Covid Pandemic: येत्या चार वर्षांमध्ये जगात पुन्हा एकदा कोरोनासारख्या आजाराची मोठी साथ येण्याची शक्यता आहे, असे भाकीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी वर्तवले आहे. पुढील चार वर्षांमध्ये जगात अशी साथ येण्याची 10 ते 15 टक्के शक्यता आहे, असे बिल गेट्स यांनी 'वॉल स्ट्रीट जनरल'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. बिल गेट्स यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील विविध देशांच्या आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. 

जगात पुन्हा एकदा नैसर्गिक महामारी येण्याची शक्यता 10 ते 15 टक्के आहे, पुढील चार वर्षांमध्ये हे घडू शकते. कोरोनानंतर आपण अशा साथीचा सामना करण्यासाठी तयार आहोत, गेल्यावेळपेक्षा आपली परिस्थिती चांगली असेल, असा विचार करणे चांगली गोष्ट आहे. मात्र, प्रत्यक्षात आपली तयारी पूर्ण झालेली नाही. जगात कोरोनासारख्या आजाराचा पुन्हा उद्रेक झाल्यास आपण खरोखरच तयार नाही. कोरोनासारखी भीषण साथ  भविष्यात पसरली तर तिला रोखण्यास जग सज्ज नाही, असे सांगताना बिल गेट्स यांनी जागतिक पातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सोयीसुविधांबाबत  नाराजी व्यक्त केली.

बिल गेट्स गेल्या अनेक वर्षांपासून वैश्विक महामारीसंदर्भात सातत्याने बोलत आहेत. ते जगातील आजाराच्या साथी आणि त्यापासून मानवी जीवनाला असलेला धोका यासंदर्भात जनजागृती करत असतात. 2015 साली टेड टॉकमध्ये बोलताना बिल गेट्स यांनी एक वक्तव्य केले होते. त्यावेळी बिल गेट्स यांनी जग हे मोठा साथीचा आजार आल्यास तयार नसल्याचे वक्तव्य केले होते. 2019 साली कोरोनाची साथ आल्यानंतर त्यांचे हे भाकीत खरे ठरले होते. कोरोनाच्या महामारीत तब्बल 7 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे याबद्दल जगातील सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतले तर अनेक अडचणी दूर होतील. मात्र, जगातील बहुतांश देश जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत आहेत, असे बिल गेट्स यांनी म्हटले. 

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका, केंद्र सरकारने तातडीने पथक पुण्यात धाडलं

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याने आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर गेले आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे  आजारी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने  केंद्र सरकारने तज्ज्ञांचे सात सदस्यीय पथक नेमले आहे. महाराष्ट्रातील आजाराची स्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण यात मदत करेल. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही ही समिती लक्ष ठेवणार आहे. हे पथक मंगळवारी पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे.

आणखी वाचा

गुलेन बॅरी सिंड्रोमचा राज्यातील प्रादुर्भाव वाढला, 4 जिल्ह्यात रुग्ण, नागपूरमध्ये तीनजण पॉझिटिव्ह, एक रुग्ण गंभीर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

Embed widget