एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ganeshotsav 2023 : भारत-पाक बॉर्डरचा राजा मुंबईतून रवाना, पुंछमध्ये धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार
पुंछमध्ये दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. भारत-पाक सीमेचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. ही गणेश मूर्ती आज मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना होत आहे.
![पुंछमध्ये दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
भारत-पाक सीमेचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे.
ही गणेश मूर्ती आज मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/0586a38b30ee4d5d93762b5832bf1235169434012345183_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
India Pakistan Bordercha Raja
1/6
![फक्त मुंबईतच नाही तर देशभरात गणेशोत्सवाची धूम दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/66b9e1b859f1a6ea1de3cc4b4188c83d3815f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फक्त मुंबईतच नाही तर देशभरात गणेशोत्सवाची धूम दिसत आहे.
2/6
![अगदी भारत-पाकिस्तान सीमेवर यंदाही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/67905e7e52a2b209dcf65267dca7fe28b7b28.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अगदी भारत-पाकिस्तान सीमेवर यंदाही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे.
3/6
![पुंछमध्ये दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/b91a1b4830984c5b217b9e0b3651233b6e31d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुंछमध्ये दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
4/6
![भारत-पाक सीमेचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/dfc65378f4ac820aca91999e0a623c59f2063.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत-पाक सीमेचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे.
5/6
![ही गणेश मूर्ती आज मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/da7f255853688b8446b345103c37628414d28.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही गणेश मूर्ती आज मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना होत आहे.
6/6
![तिथे दहा दिवस या बाप्पाची स्थानिक रहिवासी यांच्यासह भारतीय सैन्यही मनोभावे पूजा करता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/b91d25136f02a4581abde3aebaf13e915a769.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिथे दहा दिवस या बाप्पाची स्थानिक रहिवासी यांच्यासह भारतीय सैन्यही मनोभावे पूजा करता.
Published at : 10 Sep 2023 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जालना
भारत
भंडारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)