एक्स्प्लोर
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Dadar Power Cut : दादर शिवाजी पार्क, माहीम परिसरात एक तासापासून बत्ती गुल झाली आहे. दादर परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार पसरला आहे.
दादरमध्ये बत्ती गुल
1/7

ऐन दिवाळीमध्ये मुंबईच्या दादर आणि माहीम परिसरात मागील एक तासापासून बत्ती गुल झाली आहे.
2/7

दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे ओव्हरलोड झाला असल्याचा दुकानदारांचा आरोप आहे.
Published at : 19 Oct 2025 10:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























