एक्स्प्लोर
Sudhir Dalvi Health: अभिनेते सुधीर दळवींच्या मदतीला धावले शिर्डीकर
ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार सुरु आहेत. या उपचारासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 'माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील उर्वरित जे काही हॉस्पिटलचा खर्च आहे, त्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे,' अशी माहिती समोर आली आहे. शिर्डीतील ग्रामस्थांनी श्रीरामनवमी (Shri Ram Navami) उत्सवातील शिल्लक निधीतून चार लाख रुपये आणि वर्गणीतून एक लाख रुपये, असे एकूण पाच लाख रुपये देऊ केले आहेत. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) परिवारातर्फे दीड लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून (Chief Minister Medical Relief Fund) सुमारे आठ ते दहा लाख रुपयांची मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
भारत
Advertisement
Advertisement

















