एक्स्प्लोर
विधानभवनाच्या एंट्री गेटवर लागली आग, धुराचे लोट पाहून उडाला गोंधळ; विधानसभा अध्यक्ष घटनास्थळी, दिली माहिती
मुंबईतील विधानभवन परिसरात आग लागल्याची घटना घडली. येथील आगीच्या धुराचे लोट पाहून परिसरात गोंधळ उडाला होता. विधानभवन हा परिसरात कायमच गजबजलेला असतो. येथे नेत्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी असते.
Fire out vidhanbhavan mumbai
1/8

मुंबईतील विधानभवन परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली. येथील आगीच्या धुराचे लोट पाहून परिसरात गोंधळ उडाला होता. विधानभवन हा परिसरात कायमच गजबजलेला असतो. येथे नेत्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी असते.
2/8

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पाहणी केली असून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फायर एक्टिंग्युशन यांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे.
Published at : 19 May 2025 03:26 PM (IST)
आणखी पाहा






















