एक्स्प्लोर
Chhath Puja 2022 : छठ पूजेसाठी मुंबईच्या जुहू चौपाटीवर तुफान गर्दी!
Chhath Puja 2022 : छठ पूजेसाठी मुंबईचा जुहू चौपाटीवर उत्तर भारतीय महिलांची तुफान गर्दी झाली आहे.
Chhath Puja Crowd at Juhu Beach
1/9

मुंबईत छठ पर्व उत्साहात साजरा केला जात आहे. 30 ऑक्टोबर रोजी भाविकांनी बुडत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठी देवीची पूजा-अर्चा केली.
2/9

मुंबई यंदा 81 ठिकाणी मोठ्या प्रमाणात छठ पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. परंतु सर्वाधिक गर्दी ही जुहू चौपाटीवर झाली आहे.
Published at : 31 Oct 2022 07:47 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























