एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Apple : अॅपलच्या पहिल्या स्टोअरचं दार उद्यापासून होणार खुलं...
Apple Store In Mumbai : अॅपल उद्या (१८ एप्रिल) भारतात आपले पहिले रिटेल स्टोअरचे ओपनिंग करणार आहे.
![Apple Store In Mumbai : अॅपल उद्या (१८ एप्रिल) भारतात आपले पहिले रिटेल स्टोअरचे ओपनिंग करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/c91636db98beff32e8a698d6d712b83d168173098146594_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Apple Store In Mumbai
1/9
![अॅपल (Apple) कंपनी लवकरच भारतात आपले पहिले रिटेल स्टोअरचे ओपनिंग उद्या करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/7ae5e99a8c2f19cd25f44313293553aa64365.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल (Apple) कंपनी लवकरच भारतात आपले पहिले रिटेल स्टोअरचे ओपनिंग उद्या करणार आहे.
2/9
![त्यांचे हे भारतातील अधिकृत रिटेल स्टोअर असून दक्षिण आशियातील अॅपलचे हे सर्वात मोठे पाऊल समजले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/2484a7df36877a14689574eebda6dd7c63e37.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांचे हे भारतातील अधिकृत रिटेल स्टोअर असून दक्षिण आशियातील अॅपलचे हे सर्वात मोठे पाऊल समजले जात आहे.
3/9
![जिओ वर्ल्ड मॉलमध्ये (Jio World Mall in Mumbai) अॅपलचे स्टोअर ओपन होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/75c168b671d4ce827fca23907d85f114b012b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिओ वर्ल्ड मॉलमध्ये (Jio World Mall in Mumbai) अॅपलचे स्टोअर ओपन होणार आहे.
4/9
![अॅपलचे रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसीच्या बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स (Bandra Kurla Complex) येथे सुरु करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/a969aaab995e4aaddbfe5fc3781fa63b74230.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपलचे रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसीच्या बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स (Bandra Kurla Complex) येथे सुरु करण्यात येणार आहे.
5/9
![या स्टोअरची डिझाईन मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीसारखी असून स्टोअर दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/258f63b9448490d648948081e23d86dbd088e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्टोअरची डिझाईन मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीसारखी असून स्टोअर दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहे.
6/9
![या स्टोअरच्या ओपनिंगमुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेलाही प्रोत्साहन मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/fff5c6cf4ca1543a72b64bf5dff0d8eff12b6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्टोअरच्या ओपनिंगमुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेलाही प्रोत्साहन मिळणार आहे.
7/9
![राजधानी मुंबईत हे स्टोअर सुरु होणार असल्यामुळे संपूर्ण मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/5004a2bbca35d7d745207c2f34e2b909824be.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजधानी मुंबईत हे स्टोअर सुरु होणार असल्यामुळे संपूर्ण मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
8/9
![मुंबईतील मुकेश अंबानीच्या मालकीचे जिओ वर्ल्ड मॉलमध्ये या अॅपल स्टोअरची सुरुवात करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/b9153260449b3690d1c2c5963a8cd00f76b49.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील मुकेश अंबानीच्या मालकीचे जिओ वर्ल्ड मॉलमध्ये या अॅपल स्टोअरची सुरुवात करण्यात येणार आहे.
9/9
![अॅपलला इथे येऊन बिजनेस थाटताना देशांतर्गत सप्लाय चेनच्या घटकांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/17/19ee203f0229aae4b91567bff25442e5a0e2c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपलला इथे येऊन बिजनेस थाटताना देशांतर्गत सप्लाय चेनच्या घटकांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
Published at : 17 Apr 2023 05:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)