एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक आहे!
Manoj Jarange Patil:मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची चिंताजनक बाब आहे.(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
1/8

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे.(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
2/8

अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली(PHOTO CREDIT:ABP MAJHA / REPOTER)
Published at : 15 Feb 2024 02:10 PM (IST)
आणखी पाहा























