एक्स्प्लोर
Tejas Thackeray in Politics : तेजस ठाकरे राजकारणात येणार? राजकारणात 'तेजो'दय होणार?

(Photo: @tejasthackeray_fc/IG)
1/10

ठाकरे आणि पवार या दोन घरांभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेल्या पाच दशकांपासून केंद्रित आहे. पिढ्यानपिढ्या, राज्याच्या राजकारणाला या कुटुंबांकडून नवे चेहरे मिळत आले आहेत (Photo: @tejasthackeray_fc/IG)
2/10

आता यात एका नवीन नावाची चर्चा होत आहे, ती तेजस ठाकरे यांच्या नावाची. (Photo: @tejasthackeray_fc/IG)
3/10

(Photo: @tejasthackeray_fc/IG)
4/10

आज शिवसेनेच्या (Shivsena) दसऱ्या मेळाव्यात ठाकरे घराण्यातील चौथी पिढी म्हणजे तेजस उद्धव ठाकरे (Tejas Thackeray) यांचं राजकारणात लाँचिग होण्याची शक्यता आहे. (Photo: @tejasthackeray_fc/IG)
5/10

(Photo: @tejasthackeray_fc/IG)
6/10

तेजस हे शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. (Photo: @tejasthackeray_fc/IG)
7/10

(Photo: @tejasthackeray_fc/IG)
8/10

तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र आहेत आणि आतापर्यंत ते राजकारणापासून दूर राहिले आहेत. त्याची आवड वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधनात आहे. (Photo: @tejasthackeray_fc/IG)
9/10

दसरा मेळाव्यात वारसदार घोषित करण्याची परंपरा असल्याने उद्धव ठाकरे आज तेजस ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाची घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Photo: @tejasthackeray_fc/IG)
10/10

राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज असलेल्या तेजसला शुभेच्छा! (Photo: @tejasthackeray_fc/IG)
Published at : 15 Oct 2021 05:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
