एक्स्प्लोर
Rain : भंडारा जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यात जोरदर अवकाळी पाऊस
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) हजेरी लावली आहे.
Unseasonal rains
1/9

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) हजेरी लावली आहे.
2/9

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 27 Apr 2023 10:12 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र























