एक्स्प्लोर
Tomato Prices: 100 रुपयांचा टोमॅटो 5 रुपयांवर आला, भाव पडल्याने बीडचा बळीराजा हवालदिल झाला
तापमानाचा उच्चांक आणि अवकाळी पावसाच्या इशाऱ्यांमुळे सध्या 100 रुपयांवर असणारा टोमॅटोचा भाव अवघ्या पाच रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झालाय.
tomato price drop
1/5

टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
2/5

बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांनी एक एकर मध्ये दीड लाखांचा खर्च केला होता.
Published at : 13 Apr 2025 04:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























