दिवाळीत आकाश कंदील, फराळ, पणत्यांची आरास आणि रोषणाईसोबत रांगोळीही तितकीच महत्त्वाची असते.
2/7
दारात किंवा अंगणात काढलेली सुंदर आणि सुरेख रांगोळी लोकांचं लक्षं आकर्षित करते.
3/7
भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुरच्या प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य हटवार यांनी दिवाळी निमित्त लक्ष्मीची 3 D रांगोळी काढली असून 6 फुट ऊंच 4 फुट रुंदी ची माता लक्ष्मीची 3D रांगोळी काढायला 2 दिवस लागले आहे
4/7
त्यांच्या 3D रांगोळी जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरु आहे
5/7
विशेष म्हणजे अनेक पुरस्कार प्राप्त ह्या रांगोळी कलाकार चित्रा वैद्य यांनी आधी ही अनेक देवी देवता व खेळाडु च्या 3D रांगोळी काढल्या आहेत.
6/7
तर गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार अरुण नाशिणे ,रोहित जंगले ,नितीन व्यास या रांगोळी कलाकारांनी देखील सिने अभिनेता ,क्रीडा खेडाळु ,तसेच देवी देवतांच्या रांगोळ्या साकारल्या आहेत
7/7
देशभरात कोरोनाच्या प्रार्दुर्भावात दिवाळी साजरी केली जात आहे. अशातच दिवाळी साधेपणाने साजरी केली जात असली तरी उत्साह मात्र तोच आहे.