एक्स्प्लोर
PHOTO : संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांना स्टोन आर्टच्या माध्यमातून मानवंदना
Stone Art Pandit Shivkumar Sharma
1/6

प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.
2/6

गावातील नदीत मिळणाऱ्या दगडापासून संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं स्टोन आर्ट साकारत त्यांना आदरांजली वाहिली.
3/6

पद्मश्री आणि पद्मविभूषण असलेले पंडित शिवकुमार शर्मा निधन झाल्याने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
4/6

दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यावर ब्रशच्या साहाय्याने पंडित शिवकुमार शर्मा याचं स्टोन आर्ट साकारलं आहे.
5/6

शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं.
6/6

पंडित शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत संतूर वादनावर अनेक अल्बम तयार केले.
Published at : 12 May 2022 09:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट























