एक्स्प्लोर
PHOTO : जोतिबाचा मानाचा अश्व 'जय' अखेर डोंगरावर दाखल
जोतिबा, कोल्हापूर
1/9

दख्खनचा राजा जोतिबाचा अश्व उन्मेश याचे निधन झाल्यानंतर नव्या अश्वासाठी सुरू केलेली शोध मोहीम अखेर संपली आहे.
2/9

जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या तोंडावर जोतिबाचा मानाचा अश्व आज डोंगरावर दाखल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मानाच्या विश्वासाठी शोधमोहीम सुरू होती.
Published at : 11 Apr 2022 10:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
क्रीडा
पुणे
























