एक्स्प्लोर

PHOTO : कोरोनाचा संपूर्ण कालखंड रांगोळीतून साकारला, वसईत अनोखं रांगोळी प्रदर्शन

PHOTO-2021-11-02-14-30-25

1/10
वसई :   कोरोना काळावधीत मागील दोन वर्षांपासून अनुभवलेल्या कटू गोड आठवणी वसईतील रांगोळी कलाकारांनी त्या आपल्या रांगोळीतून जिवंत केल्या आहेत.

2/10
वसईच्या न्यू इंग्लिश स्कूल, वसई या शाळेत एक अनोख रांगोळी प्रदर्शन भरलं आहे. हे प्रदर्शन 8 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांसाठी खुलं असणार आहे.  कोरोनाचा संपूर्ण कालखंड रांगोळीतून साकारला आहे

3/10
. 26 फुट लांब आणि 4 फुट रुंद अशी या विविध छटा या रांगोळीतून उमटल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य काही महापुरुषांच्या रांगोळ्या देखील साकारल्या आहेत.

4/10
वसईतील कलाकारांना वसईची ओळख व्हावी. तसेच वसईतील कलाकार हे नागरिकांना कळावेत यासाठी हे आगळंवेगळं रांगोळी प्रदर्शन भरवलं असल्याच आयोजकांनी सांगितलं आहे.

5/10
हे रांगोळी काढणारे सर्व कलाकार हे वसई, जूचंद्र आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. या कलाकारांनी देशविदेशात रांगोळी मध्ये आपलं नाव कमावलं आहे.

6/10
कोरोना काळातील महामारीचा जीवघेणा काळ,  दारात आलेली रुग्णवाहिका, कोरोनामुळं मृत झालेले व्यक्ती, मृत व्यक्तीची जळणारी चिता, त्यानंतर त्यांच्या घरावर ओढलेले दुःख हे हुबेहूब रांगोळीतून वसईतील रांगोळी कलाकारांनी साकारलं आहे.

7/10
एवढेच नाही तर पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालाची रांगोळी, मोझाक रांगोळी, रांगोळी काढतानाची रांगोळी, टू डायमेंशन (2 D) रांगोळी, थ्री डायमेंशन (3 D) रांगोळी,  डेथ रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी, वसईतील प्रसिद्ध पापलेट रांगोळी आशा विविध प्रकारच्या रांगोळ्या या प्रदर्शनात नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत.

8/10
आपल्याला या कलाकारांच्या रांगोळीची कला ही न्यु इंग्लिश स्कुल, वसई येथे विनामुल्य पाहता येणार आहे. रांगोळी प्रदर्शन बघण्याची वेळ सकाळी ९ ते १२ तर सायंकाळी ४ ते ७.३० असणार आहे.

9/10
त्यामुळे नागरीकांनी या आगळ्या वेगळ्या रांगोळीचा मनमुराद आनंद घ्यावा असं आवहान शाळेतर्फे करण्यात आलं आहे.

10/10
सर्व फोटो हनीफ पटेल यांनी काढले आहेत.
सर्व फोटो हनीफ पटेल यांनी काढले आहेत.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामनेABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget