एक्स्प्लोर

Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

मराठवाडयाच्या पूर्व भागात पुढील चार दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढणार आहे.

Marathwada Rain Update: राज्यात किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे. (Weather Update) दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच उत्तरेत पश्चिमी चक्रावात सक्रीय झाल्याने  येत्या पाच दिवसात मराठवाड्यात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून उत्तर मराठवाडयात भागात दिनांक 02 व 03 फेब्रुवारी रोजी  तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. (Marathwada Weather)

हवामान विभागाचा अंदाज काय?

मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. तर त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होऊन मराठवाडयाच्या पूर्व भागात पुढील चार दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढणार आहे. पाचव्या दिवशी 2 ते 3 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील तीन ते चार दिवसात छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.  

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

  • तूर पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
  • रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे.  उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 8 फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी 24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.
  • पेरणीपूर्वी  बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबीयम व पीएसबी प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
  • वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत ‍तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.  द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी (टोमॅटो, वांगे, मिरची) भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे तर वेलवर्गीय व भेंडी पिकाची लागवड करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी गॅलर्डिया फुल पिकाची लागवड करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे तसेच दर पंधरा दिवसाला गोठा व गोठ्याचा परिसरात किटकनाशकाची फवारणी करावी व गोठ्यातील खड्डा व भेगा असतील तर त्या बुजवून घ्याव्यात व गोठा व गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा.

हेही वाचा:

थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
Gold Rate Prediction: सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Dilip Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Bihar Election 2025: पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut v Congress : संजय राऊतांकडून काँग्रेस हायकमांडला तक्रार, काँग्रेस पक्षात नाराजी
Dawood's Property Auction: डॉन दाऊदच्या Ratnagiri मधील मालमत्तांचा ४ नोव्हेंबरला पुन्हा लिलाव, सरकारची मोठी कारवाई
Rohit Pawar PC : मतदार यादीत मोठा घोळ? रोहित पवारांचे पुराव्यांसह गंभीर आरोप
Fake Narrative : 'विरोधकांकडून फेक नेरेटिव तयार करण्याचा प्रयत्न' - Ravindra Chavan
ST Bank Clash: 'लिंगपिसाटांची अंडी काढली', ST बँकेतील लैंगिक शोषणावर वकील Gunratna Sadavarte संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
Gold Rate Prediction: सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Dilip Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Bihar Election 2025: पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
पहिल्या यादीत एकाही मुस्लीमाला संधी न दिलेल्या नितीशकुमारांनी दुसऱ्या यादीत किती जणांना संधी दिली? महिला टक्काही वाढवला!
Balaji Kinikar: युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा
Gokul Politics Over Debenture: 'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
'डिबेंचर' मुद्यावरून गोकुळच्या राजकारणाला उकळी; प्राथमिक दूध संस्थांच्या मोर्चात 'जय श्रीराम', अमल महाडिकांच्या विजयाचा नारा
Maharashtra Rain Today: पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
पुण्यासह कोकण अन् मराठवाड्यात आजही परतीच्या पावसाचे अलर्ट, उद्यापासून .. IMDचा अंदाज नेमका काय?
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
Embed widget