एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photos : नाशिकमध्ये खासगी बसला आग, 11 जणांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरु
Nashik Bus Accident : नाशिक जवळ नांदूर नाका येथे खासगी बसला आग लागून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
![Nashik Bus Accident : नाशिक जवळ नांदूर नाका येथे खासगी बसला आग लागून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/d21cc2ee03b6dddc0fc51784346e84e11665196221594322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Bus Fire
1/12
![नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/6bcbd45a55981f9d0c355f886cfd086429815.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत.
2/12
![यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/b1c61ae778825caecb80e5f9fdfc39dd481af.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती.
3/12
![घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/e9906bce9633243825438e617dc889f64ebd6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
4/12
![चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/6eca62cbbead63619f520a54eedd4688a6a81.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.
5/12
![ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/fac8e03fbe94b4218630b703bdd22d0ff440c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
6/12
![अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/814880c0bd3d22b2f8fb55b4da1b2d6c66772.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत
7/12
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/e1e01f0623d386791e74db7d3f2372133506d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
8/12
![नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/4012ec77a213b25cc04b676ba2c3922097c43.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली.
9/12
![ही आग एवढी भीषण होती की 11 जणांचा मृत्यू झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/5d7688478b8414d67350f5ac8768e11b41f41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही आग एवढी भीषण होती की 11 जणांचा मृत्यू झाला.
10/12
![पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/3ec7e56b1cab56d7fcba8e706f85ac2ce6504.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला.
11/12
![सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/376b6adf7e8825d78a1c69fea34e1c39b7e4d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.
12/12
![अपघातातील जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/df00e73db636894791324eb758c56c857121b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातातील जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
Published at : 08 Oct 2022 08:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)