Kolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेप
Kolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेप
हेही वाचा : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले असून नावाजलेल्या सात संस्थांपैकी पाच संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. याचदरम्यान, एक्झिट पोल व्यतिरिक्त सट्टा बाजारही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही करडी नजर ठेवून आहे. बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन बेटिंग बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत. बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराचा अंदाज काय? बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराच्या अंदाजानूसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोटे पक्षही आपली छाप सोडू शकतात, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.