एक्स्प्लोर
Rain : राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain
1/10

राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
2/10

राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
3/10

मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे.
4/10

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5/10

हवामान विभागानं राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरीही राज्यात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
6/10

image 6
7/10

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट
8/10

रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
9/10

राज्यात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागातच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे.
10/10

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Published at : 05 Aug 2023 08:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























