एक्स्प्लोर

Shahaji bapu Patil: शहाजीबापूंनी वजनदार पॅटर्न बदलला! आठ दिवसात केलेल्या बदलाने रंगली चांगलीच चर्चा

Shahaji bapu Patil: वाघासारख्या डरकाळ्या फोडणाऱ्या बापूंचा आवाज त्यामुळे गेले आठ दिवस शांत झाला होते. आता पुन्हा एकदा बापू नव्या दमाने महाराष्ट्रासमोर येताना अधिक तंदुरुस्त होऊन समोर येत आहेत.

Shahaji Bapu Patil

1/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असणारे शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) आता नवीन रूपात समोर येणार आहे.

2/10
बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी करून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत.

3/10
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर गायब झाले होते. अगदी त्यांच्या सांगोल्यात येऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांचेवर टीकेची तोफ डागल्यावरही बापूंकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नव्हती.

4/10
आता याचे गुपित समोर आले असून 24 डिसेंबर रोजी शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते.

5/10
वाघासारख्या डरकाळ्या फोडणाऱ्या बापूंचा आवाज त्यामुळे गेले आठ दिवस शांत झाला होते. आता पुन्हा एकदा बापू नव्या दमाने महाराष्ट्रासमोर येताना शाररिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त होऊन समोर येत आहेत.

6/10
बंगळूरू येथील आश्रमात 24 डिसेंबरपासून बापूंचा हा आयुर्वेदिक कार्यक्रम सुरु झाला होता.  पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायची , यानंतर उकडलेल्या पालेभाज्या , कडधान्ये याचा नाश्ता करून दुपारी बौद्धिक ऐकायचे आणि ध्यान धारण करायचे.

7/10
वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी मेडिटेशन अशा भरगच्चं दिनक्रमात बापू मग्न होते.

8/10
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शहाजीबापूंचा सायंकाळी  हा कोर्स पूर्ण झाला. आज बापू बंगळूरू येथून पुन्हा सांगोल्याकडे परता जाण्यासाठी निघाले आहेत.

9/10
या आठ दिवसाच्या कार्यक्रमामुळे तब्बल नऊ किलो वजन कमी झाले आहे. आता खूपच हलके वाटत असल्याचे शहाजीबापू सांगतात.

10/10
रोज मटणाची हाडे मोडणारे बापू वाफेवर उकडलेले खाऊन वाघाची शेळी बनले की पुन्हा नव्या दमात त्याच जोमाने बापू राज्यभर सभा गाजवत फिरणार हे येणारा काळच दाखवून देणार आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget