एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

ABP Majha Bulletin : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद देखील सुरु आहे.

1.उद्धव ठाकरेंच्या बॅग अन् हेलिकॉप्टरची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी, वणीनंतर लातूरच्या औसामध्ये आयोगाचं पथक तपासणीसाठी हजर, दरवेळेला मीच पहिलं गिऱ्हाईक म्हणत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट https://tinyurl.com/hmzka3ft  सत्ता त्यांच्या हातात, विरोधकांना त्रास द्यायचं ठरलेलं असावं, सहन करावं लागेल मात्र नाराजी व्यक्त करणं आवश्यक, शरद पवारांची प्रतिक्रिया, https://tinyurl.com/2sakaddw  यंत्रणा कायद्यानं समान वागली, घाबरायचे कारण काय? भाजपच्या आशिष शेलार यांचा कविता पोस्ट करत सवाल https://tinyurl.com/b5p3avrv 

2.उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला,आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यातील हारुन खान यांच्या उमेदवारीवरुन राज ठाकरेंची घणाघाती टीका https://tinyurl.com/m3x6bevm  राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांना एकाचवेळी महाराष्ट्र-गुजरातचं नेतृत्त्व  करायचंय, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले https://tinyurl.com/yue5355y 

3.नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपूरच्या चिमूर येथील भाषणात नरेंद्र मोदींचा काँग्रेस,मविआवर हल्लाबोल https://tinyurl.com/3hnh3zu9   लोकसभेला 400 जागा कशासाठी मागितलेल्या, नरेंद्र मोदींचा वेगळाच डाव होता, बाबासाहेबांचं संविधान बदलण्यासाठी ठिकठिकाणी 400 जागांची मागणी, शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mw6fsz72 

4.एकनाथ शिंदेंकडील एक मंत्री 8 आमदारांसोबत परत येणार होता, विधानसभेसाठी अर्ज दाखल करताना फोन आलेला,आदित्य ठाकरेंच्या दाव्यानं खळबळ  https://tinyurl.com/ydnec36v  जी लोकं तुमच्या संपर्कात आहेत, त्यांना बोलावून घ्या, माध्यमांसमोर ते दाखवा, श्रीकांत शिंदेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान https://tinyurl.com/bdf4rj27 

5.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी हालचाली, सॅमसन पाथरे या व्यक्तीची ईडीला प्रतिवादी करत मुंबई हायकोर्टात याचिका   https://tinyurl.com/4rka53vv  नवाब मलिक यांच्या प्रकरणात सर्व माहिती घेऊन बोलणार, अजित पवार यांची श्रीरामपूरमध्ये पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/3f9bhwz3  
 
6.पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, खासदार अमोल कोल्हे यांचा पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला https://tinyurl.com/4zu2rskb  पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 10 नगरसेवकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, अमोल कोल्हेंचा काँग्रेस अन् भाजपला दणका https://tinyurl.com/y3mn429m 

7.परतूरच्या आष्टी गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी, बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यानं मराठा समाज संतप्त, व्हिडीओ व्हायरल होताच लोणीकरांकडून काँग्रेसनं दिशाभूल केल्याचा पवित्रा https://tinyurl.com/39c8reh5  रोज रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? भाजप आमदार भीमराव केराम यांचं पंकजा मुंडे मंचावर असताना बेताल वक्तव्य, https://tinyurl.com/2taz24mt 
 
8.हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा,अरविंद केजरीवालांच्या आपचे खासदार संजय सिंह यांची काँग्रेस अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे मोठी मागणी https://tinyurl.com/3zz7y54n 

9.अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरे अन् शेखर गोरे यांचं मनोमिलन,भावाच्या विजयासाठी शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात https://tinyurl.com/ydv8assr  मायणी कोविड घोटाळा प्रकरणी जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई हायकोर्टाकडून कानउघडणी, तपास अहवाल सादर करण्याचे आदेश https://tinyurl.com/36nfxk8p 
 
10.पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलला नकार दिल्यास स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता, आयसीसी समोर पेच सोडवण्याचं आव्हान, https://tinyurl.com/2drd3458   स्पर्धा देशाबाहेर नेल्यास भारताविरुद्ध कधीच खेळणार नाही, पीसीबीची नवी भूमिका  https://tinyurl.com/mr8mwr2z 

 एबीपी माझा स्पेशल 

1.एबीपी माझाचं निवडणूक स्पेशल रॅप साँग https://www.instagram.com/p/DCRTgLYsjoO/    

2.बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतर शुटर तिथेच थांबला होता,मुंबई पोलिसांना शर्ट बदलून गुंगारा दिला,पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर https://tinyurl.com/27wrmd8x 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget