एक्स्प्लोर
PHOTO: पीक नुकसानीच्या आढावा बैठकीत कृषिमंत्र्यांसाठी काजू-बदाम
Abdaul Sattar: राजकीय नेत्यांचा शाही थाट काही नवीन नाही.
![Abdaul Sattar: राजकीय नेत्यांचा शाही थाट काही नवीन नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/501ec8f725d7531269ce7bdd539d39c7166694895624089_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Abdul Sattar
1/7
![त्यामुळे नेत्यांच्या दौऱ्यात अशे शाही थाट अनेकदा पाहायला मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/4e524448aebc225b9c686a387db88d8feb58f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे नेत्यांच्या दौऱ्यात अशे शाही थाट अनेकदा पाहायला मिळतात.
2/7
![विशेष म्हणजे नेत्यांच्या दौऱ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून देखील अशी सोय केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/95b9acd3567b628a6f9286c28d280fc4ac19e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे नेत्यांच्या दौऱ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून देखील अशी सोय केली जाते.
3/7
![आता असाच काही प्रकार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या परभणीच्या दौऱ्यात पाहायला मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/e2f7b4146b6811189268d8d2ea8bff48321a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता असाच काही प्रकार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या परभणीच्या दौऱ्यात पाहायला मिळाला आहे.
4/7
![परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसाणीबाबत आढावा बैठकीत सत्तार यांच्यासाठी चक्क काजू-बदामची सोय करण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/d574231b764c114597f9ba64df7cb93667240.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसाणीबाबत आढावा बैठकीत सत्तार यांच्यासाठी चक्क काजू-बदामची सोय करण्यात आली होती.
5/7
![आज शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात असताना मंत्री मात्र बैठकीत काजू-बदामवर ताव मारत असल्याचे पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/6555efb8ba94ec33cae427cff76e8a863020c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात असताना मंत्री मात्र बैठकीत काजू-बदामवर ताव मारत असल्याचे पाहायला मिळत आहे.
6/7
![विशेष म्हणजे हिंगोली येथे देखील जिल्हा नियोजन बैठकीत सत्तार यांचा असाच शाही थाट पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb5c9adb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे हिंगोली येथे देखील जिल्हा नियोजन बैठकीत सत्तार यांचा असाच शाही थाट पाहायला मिळाला.
7/7
![तर टेबलवर काजू बदाम ठेवले असतील, मात्र ते मी खाल्ले नसल्याची प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/85cce73fbb74354032998b2cd252452e2de2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर टेबलवर काजू बदाम ठेवले असतील, मात्र ते मी खाल्ले नसल्याची प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली आहे.
Published at : 28 Oct 2022 02:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)