एक्स्प्लोर
PHOTO : चैत्र एकादशीनिमित्त पंढरी सजली; विठ्ठल रखुमाईच्या राऊळीला द्राक्षांची आकर्षक आरास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/abce2893a1dc766d37b0bff2055a0e2f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kamada Ekadashi 2022 | Pandharpur
1/5
![सध्या द्राक्षांचा सिझन चालू असताना आज चैत्र शुद्ध अर्थात कामदा एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरास द्राक्षांची आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/be30d29860646036dad6a00b40ab01664c863.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या द्राक्षांचा सिझन चालू असताना आज चैत्र शुद्ध अर्थात कामदा एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरास द्राक्षांची आली आहे.
2/5
![विठुरायाच्या राऊळीला सजावट करण्यासाठी तब्बल 700 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/6ca60703acf100ae42dafd4b1f3d40d793cdb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुरायाच्या राऊळीला सजावट करण्यासाठी तब्बल 700 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला आहे.
3/5
![आज केलेल्या या द्राक्ष सजावटीमुळे विठुराया थेट द्राक्षांच्या बागेत उभा असल्याचा आकर्षक आभास तयार झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज केलेल्या या द्राक्ष सजावटीमुळे विठुराया थेट द्राक्षांच्या बागेत उभा असल्याचा आकर्षक आभास तयार झाला आहे.
4/5
![मंदिर समिती कर्मचारी यांनी आज पहाटे ही आकर्षक द्राक्ष सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/b8854547e7defdddbe3fe1c5cf17b54652836.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिर समिती कर्मचारी यांनी आज पहाटे ही आकर्षक द्राक्ष सजावट केली आहे.
5/5
![विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी आणि सोळखांबीमध्ये ही द्राक्ष सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/f1d0d4ed3312af562d3a80b3736008bec0912.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी आणि सोळखांबीमध्ये ही द्राक्ष सजावट करण्यात आली आहे.
Published at : 12 Apr 2022 07:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)