एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेची औरंगाबादमध्ये आज शेवटची सभा
Aurangabad: महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे तीन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
![Aurangabad: महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे तीन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/127089daf59f44417ab4024ac72d0f5d166894613750189_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![औरंगाबादमधील शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांच्या सभा पार पडतायत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/c78dfb64a23cd7294dff035cbb1dc3472f08e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादमधील शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांच्या सभा पार पडतायत.
2/7
![पहिली सभा त्यांनी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/1956035a336ec1d2659c508acf7af2254e5d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिली सभा त्यांनी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात घेतली.
3/7
![यावेळी त्यांनी विकासकामाच्या मुद्यावरून भुमरे यांच्यावर टीका केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/587e2deb76c150ed8479f0203effe9bb1dc84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी विकासकामाच्या मुद्यावरून भुमरे यांच्यावर टीका केली.
4/7
![दुसरी सभा त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/d2b229a4018087d0408ac30d941a19939af31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरी सभा त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात घेतली.
5/7
![यावेळी अंधारे यांनी सत्तार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/9eee8533566ab9c83daddc846e78a67f1c57a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अंधारे यांनी सत्तार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.
6/7
![तर सुषमा अंधारे यांची शेवटची सभा आज औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटरवर होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/6bfacd3be29da9d61b51f5d2638fb7dca47b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर सुषमा अंधारे यांची शेवटची सभा आज औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटरवर होणार आहे.
7/7
![यावेळी त्या आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/a312c554d7559491c77c17e8bc7effd908f67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्या आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.
Published at : 20 Nov 2022 05:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)