एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: संजय राऊत तुरुंगा बाहेर, शिवसेना राष्ट्रवादी जल्लोषासाठी रस्त्यावर
Aurangabad News: संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
![Aurangabad News: संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/e85e202007025978657692ce88310ef8166805186588489_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/1011abfb2aba4c6477d597d2ebe0441957ecd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
2/7
![राऊत यांना जामीन मिळाल्याने औरंगाबामध्ये देखील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/92901c6ca359f4122ba594b447fae2da2d805.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राऊत यांना जामीन मिळाल्याने औरंगाबामध्ये देखील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
3/7
![शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/86fd6febafc94dcf0a058d68072e9cc650aad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
4/7
![यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे खाऊ घालत आनंद साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/c04f8348465b0b42af4c3553d241580d32170.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे खाऊ घालत आनंद साजरा केला.
5/7
![तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने जल्लोष केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/b803ab8f6ddeab4fd15d7f9f39842eb757c26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने जल्लोष केला.
6/7
![यावेळी फटकेबाजी करत जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/cbd83e3b764f692c3b4cb438ed43024c08189.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी फटकेबाजी करत जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली.
7/7
![तर औरंगाबादच्या ग्रामीण भागात देखील संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/353581fcc2a717e74a32281729f6dc4f260ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर औरंगाबादच्या ग्रामीण भागात देखील संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.
Published at : 10 Nov 2022 09:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)