एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादेतील चारचाकीच्या शोरूमला भीषण आग
Aurangabad : औरंगाबादच्या वैजापूर शहरातील एका चारचाकी शोरूमला आज सकाळी भीषण आग लागली होती.

Aurangabad News
1/7

वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरातील सेंट मोनिका शाळेसमोर असलेल्या मारुती सुझुकी शोरुमला आग लागली आहे.
2/7

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक ही आग लागल्याचे समोर आले.
3/7

आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली.
4/7

तर पाहता पाहता शोरूमच्या खिडकीतून मोठा धूर आणि आगीचे लोंढे बाहेर पडतांना पाहायला मिळाले.
5/7

तर चारचाकी गाड्यांच्या शोरूमला आग लागल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
6/7

यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
7/7

आतमधील मशनेरी देखील या आगीत जळाली आहे.
Published at : 23 Nov 2022 04:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
