एक्स्प्लोर
Kisan Sabha : लाल वादळ थांबणार की पुढे चालणार?
किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं सुरु असलेल्या लाँग मार्चची (long March) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे.
Maharashtra Kisan Sabha long March
1/10

किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं सुरु असलेल्या लाँग मार्चची (long March) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे.
2/10

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे.
Published at : 27 Apr 2023 01:17 PM (IST)
आणखी पाहा