एक्स्प्लोर
पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध , पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळं पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु झालं आहे.
Pune MPSC Student protest
1/10

पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
2/10

पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे.
Published at : 01 Jan 2026 10:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण






















