एक्स्प्लोर
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली! डॉक्टरांची टीम दाखल
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे.
मनोज जरांगे
1/10

त्यामुळे उपोषणाचा परिणाम आता त्यांच्या प्रकृतीवर पण होताना पाहायला मिळत आहे.
2/10

काही वेळापूर्वी आरोग्य विभागचं एक पथक उपोषणास्थळी दाखल झाले आहेत.
3/10

दरम्यान मनोज जरांगे यांची बीपी कमी झाली असून त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.
4/10

यावेळी बोलतांना डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे यांचे रक्त चाचणी झाली आहे.
5/10

तर ते पाणी पित नसल्याने युरिन आऊटपूट कमी होत आहे.
6/10

सध्या एक सलाईन लावण्यात आले असून, त्यांची प्रकृती पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
7/10

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे.
8/10

दरम्यान कालपासून त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे.
9/10

मनात जरांगे यांना काल सलाईन लावण्यात आली होती.
10/10

तर आज देखील डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.
Published at : 07 Sep 2023 10:17 AM (IST)
आणखी पाहा























