एक्स्प्लोर
Yoga Day 2023 : तरुण पिढीला लाजवणारा रमा आजींचा उत्साह!
International Yoga Day 2023 : आज आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त रत्नागिरीमधील रमा जोग या आजीबाईंनी योगसाधनेचं महत्त्व सांगितलं आहे. तसेच योगसाधनेमुळे या आजीबाईंनी त्यांच मेरुदंडाचं ऑपरेशन देखील टाळलं.
International Yoga Day 2023
Published at : 21 Jun 2023 02:24 PM (IST)
































