एक्स्प्लोर
In Pics : चित्रकार सुमन दाभोलकरने नदीतल्या खडकावर साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र
Dr Babasaheb Ambedkar
1/6

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस.
2/6

महापरिनिर्वाण दिवसाचे औचित्य साधत चित्रकार सुमन दाभोलकरने नदीतल्या खडकावर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र साकारले आहे.
Published at : 06 Dec 2021 07:28 PM (IST)
आणखी पाहा























