एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शेतकरी जोडप्याने घातलं वासराचे बारसं, गाव जेवणासह मोठा उत्सव, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/f22f138ec3340024bbe0d461eb353373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Calf Birth
1/8
![नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने तर चक्क गायीच्या वासराचं बारसं घातलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefd8028.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने तर चक्क गायीच्या वासराचं बारसं घातलं आहे.
2/8
![खानापूर येथील पशुपालक शेतकरी मारोती मारजवाडे आणि त्यांची पत्नी आरतीबाई मारजवाडे यांनी आपल्या गायीच्या वासराचे बारसे घातले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/032b2cc936860b03048302d991c3498fbf508.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खानापूर येथील पशुपालक शेतकरी मारोती मारजवाडे आणि त्यांची पत्नी आरतीबाई मारजवाडे यांनी आपल्या गायीच्या वासराचे बारसे घातले आहे.
3/8
![मारजवाडे यांना लॉकडाऊन काळात रस्त्याच्या कडेला बेवारस तडफडत पडलेले दिव्यांग गायीचे वासरु आजपासून दोन वर्षापूर्वी सापडले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9293f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मारजवाडे यांना लॉकडाऊन काळात रस्त्याच्या कडेला बेवारस तडफडत पडलेले दिव्यांग गायीचे वासरु आजपासून दोन वर्षापूर्वी सापडले होते.
4/8
![त्या वासराचे पालण-पोषण करुन त्यांनी त्याला वाढवले. आता या गायीला वासरु झाले असून त्याचा आज नामकरण सोहळा ठेवण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/8cda81fc7ad906927144235dda5fdf152fdeb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या वासराचे पालण-पोषण करुन त्यांनी त्याला वाढवले. आता या गायीला वासरु झाले असून त्याचा आज नामकरण सोहळा ठेवण्यात आला होता.
5/8
![या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवल्याचंही समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566005cb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवल्याचंही समोर आलं आहे.
6/8
![दरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या नावावरून या वासराचे नाव बसवान्ना ठेवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/18e2999891374a475d0687ca9f989d8304ce9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या नावावरून या वासराचे नाव बसवान्ना ठेवण्यात आले आहे.
7/8
![मारजेवाड जोडप्याने लहाणपणापासून या गायीचा सांभाळ केल्यामुळे संपूर्ण मारजवाडे कुटुंबाला लळा लागला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488009503e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मारजेवाड जोडप्याने लहाणपणापासून या गायीचा सांभाळ केल्यामुळे संपूर्ण मारजवाडे कुटुंबाला लळा लागला.
8/8
![आज दोन वर्षांनंतर ह्या गायीने वासरास जन्म दिला आहे. त्यामुळे आनंदून गेलेल्या मारजेवाड कुटुंबाने वासराचे बारसे घालत गाव जेवण देखील ठेवले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/156005c5baf40ff51a327f1c34f2975bf9bd2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज दोन वर्षांनंतर ह्या गायीने वासरास जन्म दिला आहे. त्यामुळे आनंदून गेलेल्या मारजेवाड कुटुंबाने वासराचे बारसे घालत गाव जेवण देखील ठेवले आहे.
Published at : 15 Mar 2022 08:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion