एक्स्प्लोर
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात: स्वागतासाठी हजारोंची गर्दी, पाहा फोटो
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली भारत जोडो यात्रा ही आज हिंगोलीतून वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही यात्रा आता विदर्भात दाखल झाली आहे.
![काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली भारत जोडो यात्रा ही आज हिंगोलीतून वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही यात्रा आता विदर्भात दाखल झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/d532186b681e0e8aa50e13be81593aa41668496846723290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात: स्वागतासाठी हजारोंची गर्दी, पाहा फोटो
1/10
![काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रा सुरू असून यात्रेचा 69 वा दिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/6f22cae4265448a1a53f163fade7ab40b7ef4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रा सुरू असून यात्रेचा 69 वा दिवस आहे.
2/10
![महाराष्ट्रातील यात्रेचा 69 वा दिवस असून यात्रेने आज विदर्भात प्रवेश केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/0cda201e554e62087d3e68f80ffb7aad46da8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील यात्रेचा 69 वा दिवस असून यात्रेने आज विदर्भात प्रवेश केला आहे.
3/10
![आज सकाळी हिंगोलीहून ही यात्रा वाशिमच्या दिशेने रवाना झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/19158966e965b3abab79617b01a1a774e795a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सकाळी हिंगोलीहून ही यात्रा वाशिमच्या दिशेने रवाना झाली.
4/10
![राहुल गांधी यांच्या यात्रेला काँग्रेस कार्यकर्ते, सामान्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/eea17902fa4c797a81c010f77c744dbf027ad.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या यात्रेला काँग्रेस कार्यकर्ते, सामान्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
5/10
![राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील यात्रेने आज विदर्भात प्रवेश केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/2a5d01fbd1b0efb75f98a26a87e8f00c285d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील यात्रेने आज विदर्भात प्रवेश केला.
6/10
![भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/ac1a5aeb561160e85be4323f30955417d1192.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
7/10
![वाशिम जिल्ह्यात भारत जोडो यात्रा आल्यानंतर अंजनखेड येथे सकाळची विश्रांती घेण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/fba192ebc54954778a423a223fb5cdc26521a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाशिम जिल्ह्यात भारत जोडो यात्रा आल्यानंतर अंजनखेड येथे सकाळची विश्रांती घेण्यात आली.
8/10
![राहुल गांधी यांना भेटण्यासाठी सामान्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राहुल गांधी सामान्य नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/3a2325048fd9ad294f6f9ff8ddd4e8f48eaf0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांना भेटण्यासाठी सामान्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राहुल गांधी सामान्य नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
9/10
![विदर्भात भारत जोडो यात्राा आल्यानंतर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/a0ad921301eca763a76372334a56527b3797d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विदर्भात भारत जोडो यात्राा आल्यानंतर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.
10/10
![आज भारत जोडो यात्रा वाशिममध्ये असणार असून रात्रीचा मुक्काम रामराव सरनाईक सोशल वर्क कॉलेज येथे मुक्काम असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/1ac3b0816e8dcf237e00e9e075be143f40033.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज भारत जोडो यात्रा वाशिममध्ये असणार असून रात्रीचा मुक्काम रामराव सरनाईक सोशल वर्क कॉलेज येथे मुक्काम असणार आहे.
Published at : 15 Nov 2022 12:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)