एक्स्प्लोर
Christmas Celebration : ख्रिसमसनिमित्त लोणावळा आणि माथेरानमध्ये पर्यंटकांची गर्दी, ताडोबा सफारीलाही पसंती
Tourist Places Crowded : नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
Tourist Places Crowded Christmas Celebration
1/15

जागोजागी रंगीबेरंगी सजावट आणि रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे. नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
2/15

ख्रिसमस आणि न्यू इअरनिमित्त ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. पर्यटकांच्या गर्दी मुळे व्याघ्र प्रकल्पातील 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर झालीच आहे.
Published at : 25 Dec 2022 02:06 PM (IST)
आणखी पाहा
























