एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : महामानवाला अनोखी मानवंदना; पिंपळाच्या पानावर साकारलं बाबासाहेबांचं आकर्षक चित्र
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/84625392d4b2892b4b97f010491f3d77_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dr. Babasaheb Ambedkar
1/8
![भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त समीर चांदरकर या कलाकारानं अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/84ba3971f56f5d435309f4f4a484dc4ec70d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त समीर चांदरकर या कलाकारानं अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय.
2/8
![मालवणमधील चौके येथील चित्रकला शिक्षक समीर चांदरकर पिंपळाच्या पानात बाबासाहबांच चित्र कोरल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/1811a88414c86bf46a8f63bd79bab94b1ff92.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालवणमधील चौके येथील चित्रकला शिक्षक समीर चांदरकर पिंपळाच्या पानात बाबासाहबांच चित्र कोरल आहे.
3/8
![पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांच चित्र कोरत त्यांनी चित्राच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/c80e6249580adc242652c02739986e26a4bff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांच चित्र कोरत त्यांनी चित्राच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केलंय.
4/8
![बौद्ध धर्मामध्ये बोधी (पिंपळ) वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/a15d88b4bdf0fb217f44c8f45680a24757ecc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बौद्ध धर्मामध्ये बोधी (पिंपळ) वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.
5/8
![याच बोधीवृक्षाखाली गौतम बुध्दांना ज्ञान प्राप्ती झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/97a451d7c194c293a0bcab56bad83936fce4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच बोधीवृक्षाखाली गौतम बुध्दांना ज्ञान प्राप्ती झाली.
6/8
![गौतम बुध्दांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही मानवजातीच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/a25e0f687e50e58a930257040d0bc62c6df3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतम बुध्दांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही मानवजातीच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
7/8
![डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून गौतम बुद्धांची हिच शिकवण समस्त जगाला दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/ff0db8144e6fab7fc1e545c30c2f2c78bd452.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून गौतम बुद्धांची हिच शिकवण समस्त जगाला दिली.
8/8
![त्यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय या मूल्यांवरच संविधानाचा पाया रचला गेला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/353ec61c3361bbdac93d274b3a05f741e3d04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय या मूल्यांवरच संविधानाचा पाया रचला गेला.
Published at : 14 Apr 2022 10:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)