एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कानडा राजा पंढरीचा... पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त विठुरायाची राऊळी सजली
अधिक अर्थात पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त आज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
![अधिक अर्थात पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त आज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/f1d8e91193f2cfc9fadae92de4835114169060390012288_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vitthal Temple Pandharpur
1/9
![अधिक अर्थात पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त आज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/265fc4e52a287915660de550cd4d3764e7ca8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अधिक अर्थात पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त आज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
2/9
![एका विठ्ठल भक्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/b2d8e60fbb261f1cbe7ce29eb035bc315d54e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका विठ्ठल भक्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
3/9
![दर तीन वर्षाने येणाऱ्या या पुरुषोत्तम मासाचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/3c268042053be537c6cccdd21f3d7096abb3d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दर तीन वर्षाने येणाऱ्या या पुरुषोत्तम मासाचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे.
4/9
![आज या महिन्याचा पर्वणी काळ आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/133e56b9fb1117161457bf9fbb83a92ed6c9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज या महिन्याचा पर्वणी काळ आहे.
5/9
![आजच्या पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावटीची सेवा दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/a3d8d77320b7a733b46d01f8a278481b8eb26.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावटीची सेवा दिली आहे.
6/9
![विठ्ठल मंदिराला 23 प्रकारच्या फुलांचा वापर करत आकर्षक फुलांची सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/82fc500fb3180398039695bb7dcd46a3b4f8c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिराला 23 प्रकारच्या फुलांचा वापर करत आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
7/9
![या सजावटीसाठी झेंडू , मोगरा , कामिनी , ब्ल्यू डीजे , टटिस , शेवंती , गुलछडी , गुलाब अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/3d76bc76943f71e913f405f9d06bde5be685a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सजावटीसाठी झेंडू , मोगरा , कामिनी , ब्ल्यू डीजे , टटिस , शेवंती , गुलछडी , गुलाब अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला आहे.
8/9
![विठ्ठल रुक्मिणी गाभारा वगळून चौखांबी, सोळखांबी, विठ्ठल आणि रुक्मिणी सभामंडप येथे ही सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/827c1d345fcb5c6de47c0c950223b58e4ae1e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल रुक्मिणी गाभारा वगळून चौखांबी, सोळखांबी, विठ्ठल आणि रुक्मिणी सभामंडप येथे ही सजावट करण्यात आली आहे.
9/9
![या सुगंधी फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सुगंधानं दरवळून गेलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/3c268042053be537c6cccdd21f3d70969ab9d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सुगंधी फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सुगंधानं दरवळून गेलं आहे.
Published at : 29 Jul 2023 09:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)